शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील विद्यार्थ्यांनी केले मनस्मृतीचे दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 19:17 IST

पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी मनस्मृतीचे दहन केले.

पुणे : दिल्लीतील जंतरमंतरवर भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ पुण्यातील गरवारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून मनस्मृती जाळण्यात अाली. तसेच संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुहिक पठणही करण्यात अाले. 

    दिल्लीतील जंतरमंतर येथे २ दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिअाे समोर आल्यानंतर देशभरात याचा निषेध केला जात आहे. संविधान जाळणाऱ्यांवर देशद्राेहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात येत अाहे. अाज सकाळी गरवारे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी मनस्मृतीच्या पाेस्टरचे दहन करत दिल्लीच्या घटनेचा निषेध केला. तसेच संविधान जाळणाऱ्यांचे नागरिकत्व काढून घेण्याची मागणीही यावेळी करण्यात अाली. या अांदाेलनात 30 ते 40 विद्यार्थी सहभागी झाले हाेते. यावेळी संविधानाच्या जयजयकाराच्या घाेषणाही देण्यात अाल्या. 

    सागर अलकुंटे म्हणाला, ज्या दिवसापासून भाजप सरकार सत्तेत अाले अाहे, तेव्हापासून देशात अनेक संविधान विराेधी घटना घडल्या अाहेत. सरकार या घटनांना व अाराेपींना पाठीशी घालत अाहे. दाेषींवर कुठलीही  कारवाई केली जात नाही. दाेन दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतरमंतरवर संविधानाच्या प्रती जाळल्याची घटना समाेर अाली अाहे. दाेन दिवसांनंतरही दाेषींवर कारवाई करण्यात अालेली नाही. संविधानाच्या प्रति जाळणाऱ्यांचे नागरिकत्व काढून घेण्यात यावे अशी अामची मागणी अाहे. 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीnewsबातम्या