शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

बारामतीत विद्यार्थ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 4:32 AM

बारामतीत गेल्या दोन वर्षांपासून शालेय गणवेश दिले नसल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले.

बारामती : बारामतीत गेल्या दोन वर्षांपासून शालेय गणवेश दिले नसल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले. बारामती नगर परिषदेसमोर झालेल्या या बोंबाबोंब आंदोलनातून विद्यार्थ्यांनी नगराध्यक्षांसह नगर परिषदेच्या पदाधिकाºयांना जाब विचारला. गेल्या दोन वर्षांपासून बारामती नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश आणि अन्य शालेय साहित्य दिले जात नसल्याने हे आंदोलन करण्यात आले.दोन वर्षांपासून निधीची तरतूद असताना आणि प्रशासकीय मंजुरी असताना गरीब विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर साहित्य दिले जात नव्हते. त्यामुळे मंगळवारी विद्यार्थ्यांनी नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावरच नगर परिषदेच्या पदाधिकाºयांना रोखून धरले.स्वातंत्र्य दिनी झालेल्या या अनोख्या आंदोलनामुळे पदाधिकारी आणि प्रशासनाची धांदल उडाली. येत्या दहा दिवसांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना गणवेश व अन्य साहित्य देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.