शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा मानसिक छळ पतीला अटक

By admin | Updated: June 9, 2014 23:35 IST

माहेराहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा शाररिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अटक केली आहे

पुणे : माहेराहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा शाररिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अटक केली आहे तसेच दीर व दीराचा मित्राने विनयभंग केल्या प्रकरणी पोलिस त्यांचा तपास करत आहेत.न्यायालयाने पतीला ११ जूनपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. जितेंद्र शंकरलाल सिंह (वय २६, रा. नागपुरचाळ, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दीर देवेंद्र शंकरलाल सिंह व अखंडकुमार शुक्ला यांचा पोलिस शोध घेत आहेत. जितेंद्र सिंह याने फिर्यादीशी प्रेम विवाह केला होता त्यानंतर ते भोपाळ येथे गेले. तेथे गेल्यानंतर दीराच्या सांगण्यावरून तो तिला माहेराहून सोन्याचे दागिने, पैसे, मोटारसायकल घेण्यासाठी पैसे आण म्हणून छळत असे. तसेच दीर फिर्यादी बेडमध्ये असताना आत येण्याचा प्रयत्न करीत असे.८ मे रोजी जितेंद्र फिर्यादीचे २६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन गेला. त्यावेळी अखंडकुमार शुक्ला ‘ाने फोन करून तू वेश्या आहेस, माझ्याशी शरिरसंबंध ठेवल्यास तुला २ हजार रूपये देतो असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दीरानेही विनयभंग केला.आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने फिर्यादी हिच्याबरोबर प्रेमविवाह करून तिच्याबरोबर संसार न करता परराज्यात घेऊन गेला यामागे नक्की काय उद्देश आहे. तसेच अखंडकुमार अश्लिल बोलत असताना जितेंद्र तिथे होता तरीही त्याने त्याबाबत आक्षेप का घेतला नाही याबाबत तपास करण्यासाठी व देवेंद्रचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकिल वामन कोळी यांनी केले. न्यायलयाने तो ग्रा‘ धरला.