शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

पीएमपी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:40 PM

पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने तक्रार निवारण समिती स्थापन करावी, अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने केली आहे. 

ठळक मुद्देयुनियनचे अध्यक्ष किरण थेऊरकर यांनी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना दिले पत्रसर्व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण, सर्व अधिकारी व कर्मचारी हवालदिल

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने ते दडपणाखाली काम करीत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील तणाव वाढत असल्याने तक्रार निवारण समिती स्थापन करावी, अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने केली आहे. याबाबतचे पत्र युनियनचे अध्यक्ष किरण थेऊरकर यांनी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना दिले आहे. प्रत्येक विभागातील मनुष्यबळ कमी करण्यात आल्याने सर्व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी हवालदिल झाले असून दडपणाखाली काम करीत आहेत. यामध्ये त्यांच्यामध्ये अंसतोष वाढत आहे. त्यामुळे प्रशासन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संंबंध निर्माण होणे आवश्यक असल्याने कामगार कायद्यानुसार तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलtukaram mundheतुकाराम मुंढेPuneपुणे