शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

साठवण पाण्याची टाकी फुटली, टाकीच्या भिंती खाली आल्याने तिन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 23:06 IST

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जमिन गट नं. २१२ मधील विटभट्टीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकी मध्ये पाणी भरण्याचे काम चालू होते. त्या वेळी पाण्याची टाकी फुटल्याने टाकीची भिंत अंगावर पडून  ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

नसरापूर : किकवी (ता. भोर) येथे विट भट्टीवरील पाण्याची साठवण टाकी फुटली. त्यावेळी फुटलेल्या टाकीच्या भिंती खाली ३ वर्षाची चिमुकलीचा नाहक बळी गेला, तर दुसरी १३ वर्षाची मुलगी जखमी झाली असून थोडक्यात बचावली आहे. या अपघातात विद्या पांगू जाधव (वय ३ वर्षे) हिचा मृत्यू झाला असून लक्ष्मी गोविद वाघमारे  (वय १३ वर्षे) ही जखमी झाली. दोघीही राहणार किकवी, ता. भोर, जि. पुणे, मुळ राहणार कैलवल ता. माणगाव जि. रायगड येथील रहिवासी आहेत. 

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जमिन गट नं. २१२ मधील विटभट्टीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकी मध्ये पाणी भरण्याचे काम चालू होते. त्या वेळी पाण्याची टाकी फुटल्याने टाकीची भिंत अंगावर पडून  ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. या प्रकरणी गणेश उर्फ ईश्वर दत्तात्रय भिलारे (वय 27 वर्षे रा. किकवी ) यांनी राजगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.लक्ष्मीवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. प्रसंगावधान ओळखून तेथील उपस्थित नागरिकांनी दोघींना विटांच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPuneपुणे