शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

चोरीची प्रवासी बोट वाळूमाफियांनी जाळली?

By admin | Updated: March 24, 2017 03:55 IST

दौंडला भीमा नदीपात्रातून फायबर होडीतून प्रवास करणारे ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनादेखील वाळूमाफियांनी अडचण करुन ठेवली

दौंड : दौंडला भीमा नदीपात्रातून फायबर होडीतून प्रवास करणारे ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनादेखील वाळूमाफियांनी अडचण करुन ठेवली असल्याची वस्तुस्थिती आहे. गार (ता. श्रीगोंदा) ते दौंड यादरम्यान बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसभरात बऱ्यापैकी असते. मात्र सदरची प्रवासी बोट गेल्या आठवड्यात चोरीला गेली असल्याची तक्रार श्रीगोंद्याचे ग्रामसेवक भाऊसाहेब गलांडे यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार सदरची बोट वाळूमाफियांनी जाळून टाकली असल्याचे समजते. परिणामी बोट नसल्याने विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची कुचंबणा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना दूरच्या मार्गाने दौंडला यावे लागते. गार ग्रामपंचायतीला १ लाख रुपये किमतीची फायबरची बोट अहमदनगर जिल्हा परिषदेने दिली होती. ही बोट बचत गटाचे बापू गायकवाड यांना मासिक भाडे तत्त्वावर ग्रामपंचायतीने दिली होती. गार येथून शिक्षणासाठी तसेच व्यापारासाठी विद्यार्थी व ग्रामस्थ दौंडला या बोटीतून येत असतात. मात्र सध्या बोट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना दूर अंतरावरुन वळसा मारून दौंडला यावे लागत आहे.