शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त ट्रकमधून दीड लाखांच्या कापडाची चोरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:04 IST

भिवंडी येथून चेन्नई येथे माल घेवून जाण्यासाठी दहा चाकी ट्रक निघाला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील काळेवाडी नं.१ गावच्या हद्दीत आल्यानंतर हा अपघात घडला.

ठळक मुद्देटायर फुटल्याने झालेल्या अपघातात महामार्गाच्या डाव्या बाजुला पलटी

इंदापूर : भिवंडी येथून चेन्नई येथे माल घेवून जाण्यासाठी निघालेल्या दहाचाकी ट्रकचे टायर फुटल्यामुळे तो पुणे सोलापूर महामार्गावर काळेवाडीच्या परिसरात पलटी झाला. अपघातात जखमी झालेल्या ट्रक चालक व क्लिनरला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. या दरम्यान चोरट्यांनी ट्रकमधील जवळपास १ लाख ५६ हजार रुपयांचा कापड व केमिकल पिशवी ऐवज लंपास केला. या चोरीप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण श्रीराम पाठक (रा.कालेर, आशापूरा सदन,ता. भिवंडी) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी पाठक हे श्री श्रीनिवास रोडलाईन्स कंपनीत क्लार्क आहे. सोमवारी (दि.१६ एप्रिल)रात्री नऊ वाजता भिवंडी येथून चेन्नई येथे माल घेवून जाण्यासाठी त्यांच्या कंपनीमधून दहा चाकी ट्रक (क्र.एपी ०४ डब्ल्यू २१९९) निघाला होता. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काळेवाडी नं.१ गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाच्या बाजुचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात महामार्गाच्या डाव्या बाजुला पलटी होवून पडला. यावेळी अपघातग्रस्त दहाचाकी ट्रकमधून १ लाख  ५२ हजार ९५६ हजार रुपयांचे कापड व चार हजार रुपये किंमतीची केमिकलची पिशवी असा १ लाख ५६ हजार ९५६ रुपयांचा मालाची चोरी झाली. सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :IndapurइंदापूरtheftचोरीCrimeगुन्हाPoliceपोलिसAccidentअपघात