शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र मुलानेच केला आईवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 08:15 IST

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे समोर ...

पुणे : सावत्र मुलगा असलेल्याने आपल्या आईवरच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्या दिराने घरातील ६ लाख रुपयांचे दागिने चोरून नेले़ तसेच या बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी एका ३६ वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिचा सावत्र मुलगा (वय २६), दीर (वय ५०) आणि एक अनोळखी व्यक्ती (वय २२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० एप्रिल ते १० मे दरम्यान कोंढव्यात घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा २६ वर्षांचा सावत्र मुलगा आहे. त्याने फिर्यादी यांच्यावर या काळात दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संभोग केला. त्यांच्या ५० वर्षांच्या दिराने त्यांच्या घरी येऊन ६ लाख रुपयांचे कपाटातील १५ तोळे सोन्याचे दागिने लबाडीने चोरून नेले.

त्यांच्या सावत्र मुलाने बलात्कार करतानाचा व्हिडीओ काढला होता. एका व्यक्तीने त्यांच्या घरी येऊन तुमचा सावत्र मुलाबरोबरचा व्हिडीओ आहे. तुला दिराबरोबर सेक्स करावे लागेल, नाही तर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीने घाबरून फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMolestationविनयभंगKondhvaकोंढवा