शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची दुचाकीला धडक; बसच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 17:57 IST

अपघात पुणे नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत वर्पेमळा येथे सकाळी साडेअकरा वाजता झाला

मंचर : एसटी बसची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील महिलेचा बसच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघातपुणे नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत वर्पेमळा येथे सकाळी साडेअकरा वाजता झाला. शारदा निवृत्ती भोर( वय 58 रा. आर्वी सध्या राहणार चिंचवडे नगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर निवृत्ती भोर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. भोर हे शिवसाई कॉलनी चिंचवडे नगर चिंचवडगाव येथे कुटुंबीयासह राहतात. आज सकाळी ते आई शारदा भोर हिला घेऊन गावी तसेच मामा प्रभाकर दत्तात्रय वाईकर यांच्याकडे हिवरे येथे निघाले होते. दुचाकीवरून ते पुणे नाशिक महामार्गावरून चालले होते. कळंब गावच्या हद्दीत वर्पेमळा येथे उजव्या बाजूने नारायणगावकडे चाललेली एसटी वेगाने आली. बसने मोटरसायकलच्या हँडलला धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन ती घसरून पडली. दुचाकीवर मागे बसलेल्या शारदा निवृत्ती भोर या एसटीच्या मागील चाकाखाली सापडून त्यांच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मयूर निवृत्ती भोर यांनी फिर्याद दिली असून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

टॅग्स :MancharमंचरPuneपुणेAccidentअपघातSocialसामाजिक