शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

फ्रॅक्चर हात गळ्यात बांधून क्रीडामंत्री भरणेंनी धरला लग्नात अंतरपाट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 20:03 IST

पुण्यामधील एका व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भरणे हे खेळताना पडले यामध्ये त्यांचा उजवा हात फॅक्चर झाला

कळस - राज्याचे क्रीडा व युवक मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उजव्या हाताला फॅक्चर झालंय. फॅक्चर झालेला हात गळ्यात बांधून भरणे एका विवाह सोहळ्यात सहभागी झाले आणि केवळ सहभागी न होता नवरदेव  नवरीसाठी असणारा अंतरपाट स्वतः धरत या नववधू वरांना शुभाशीर्वाद देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.पुण्यामधील एका व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भरणे हे खेळताना पडले यामध्ये त्यांचा उजवा हात फॅक्चर झाला. त्यांच्या हातावरती उपचार सुरू आहेत. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हात गळ्यात बांधण्यात आलेला आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी भरणे यांनी लग्न समारंभ गाठण्याचे ठरवले.भिगवण ता इंदापूर येथे अकोले येथील शिक्षक सचिन गायकवाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा होता. या सोहळ्याला भरणे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. कार्यकर्त्याला प्राधान्य देत मंत्री भरणे या सोहळ्यात सहभागी झाले.केवळ सहभागी झाले नाहीत तर थेट नव वधूवरांचा अंतरपाट धरला.शुभाशीर्वाद दिले. हा अनोखा प्रसंग उपस्थित पाहुणे व मान्यवरांना भावला त्यामुळे भरणे यांचा साधेपणा पुन्हा अधोरेखित झाला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndapurइंदापूर