शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता मुले-महिलांबाबत राज्यभरात ‘ऑपरेशन मुस्कान - १३’ विशेष शोध मोहीम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 13:38 IST

पुणे : राज्यात हरवलेल्या बालकांच्या व महिलांच्या संदर्भात ‘ऑपरेशन मुस्कान -१३’ ही विशेष शोधमोहीम १ डिसेंबर ते ३० डिसेंबर ...

पुणे : राज्यात हरवलेल्या बालकांच्या व महिलांच्या संदर्भात ‘ऑपरेशन मुस्कान -१३’ ही विशेष शोधमोहीम १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत राबविली जाणार आहे. याचदरम्यान पुणे शहरातून हरविलेल्या बेपत्ता बालके (१८ वर्षांखालील व महिलांचा १८ वर्षांवरील) शोध घेण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा येथेे शहरातील सर्व परिमंडळातील पोलिस ठाणेनिहाय टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम पुणे शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना भेट देऊन सदर मोहिमेबाबत पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना समक्ष भेटून संबंधित मोहिमेबाबत माहिती देणार आहेत.वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे आपल्या पोलिस ठाणे स्तरावर या मोहिमेसाठी एक अधिकारी व तीन पोलिस कर्मचारी अशी विशेष टीम तयार करून त्यांच्याकडून ऑपरेशन मुस्कान-१३ द्वारे हरविलेल्या सर्व बालकांचा व १८ वर्षांवरील महिलांचा प्रभावीपणे शोध घेतला जाणार आहे. 

ऑपरेशन मुस्कान-१३ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि १८ वर्षांवरील महिलांचा शोध घेण्यासाठी एक प्रभावी उपक्रम आहे. पुणे शहरात मी सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना याबाबतीत कडक आदेश दिलेले आहेत. यासाठी कोणत्या मोहिमेची वाट न बघता अशा प्रकरणांना २४ तास ३६५ दिवस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे.- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस