शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोनोरी दत्तक घेणार : शिवतारे

By admin | Updated: October 28, 2015 23:47 IST

सासवड-सोनोरी रस्त्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच १०० टक्के गावाला पुरंदर उपसाचे पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

गराडे : सासवड-सोनोरी रस्त्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच १०० टक्के गावाला पुरंदर उपसाचे पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ यासाठी परिसरात आणखी बंधारे घेतले जातील. तसेच आदर्श गाव योजनेतून सोनोरी दत्तक घेत असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.सोनोरी (ता. पुरंदर) येथे राज्यमंत्रिपद मिळाल्याबद्दल विजय शिवतारे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार, तसेच साखर कामगार संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी तात्या काळे, गावचे सरपंच सुरेखा काळे, उपसपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी सदस्य, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष, न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल नीलेश काळे यांचा सत्कार राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य दिलीप यादव होते.या वेळी सरपंच सुरेखा काळे, उपसरपंच नितीन काळे, विकास सोसायटीचे चेअरमन विलास काळे, कृषी सहायक अनिल पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रामभाऊ काळे, आरपीआयचे सासवड शहराध्यक्ष बळीराम सोनवणे, सुरेश अडागळे, गणेश भिंताडे, अंकुश कटके, तेजश्री मानकर, अनिल शिंदे, भारत मोरे, राजाराम काळे व इतर.