शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

पुणेकरांचा विकेंड होणार हॅप्पी : सिंहगड वाहतुकीसाठी खुला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 9:42 PM

पुणेकरांचा येणारा वीकएंड आनंददायी ठरणार असून दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला सिंहगड रस्ता सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार सिंहगड सिंहगड पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

पुणे :   पुणेकरांचा येणारा वीकएंड आनंददायी ठरणार असून दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला सिंहगड रस्ता सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार सिंहगड सिंहगड पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जुलै महिन्यात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यातील उंबरदंड दरड पाॅईंटवर एक आठवड्यात दोनवेळा मोठी दरड कोसळली होती. सुदैवाने दोनही वेळेस ही घटना पहाटे घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. 

       सिंहगडावरील वाहन तळापासून खाली एक किलोमीटर अंतरावर  कोसळलेल्या दरडेमुळे दगड, गोटे व राडारोड्यामुळे संपुर्ण रस्ता व्यापला होता. या काळात रस्ता बंद करून ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरु होते.अखेर गुरुवारी हे काम पूर्ण झाल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले.सहाय्यक वन संरक्षक महेश भावसार म्हणाले की, पर्यटकांना मार्गदर्शनकरण्यासाठी घाटरस्त्यावरील धोकायदायक ठिकाणी वनसंरक्षण समितीचे कर्मचारी तैनात करण्यात येतील.  पर्यटकांची सुरक्षितता विचारात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाTravelप्रवास