शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्यासाठी तलावाच्या मध्यभागात गेल्यावर लागला दम; भोरमधील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 18:07 IST

भोईजल संघ भोरच्या पथकाने पाण्यात शोधमोहीम राबवून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या बाहेर मृतदेह बाहेर काढला

खेड शिवापूर : भोर महसूल विभागात कारकून काम पाहणारा कर्मचारी वर्वे येथे तलावात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुकुंद त्रिंबकराव चिरके वय ३५ . नसरापूर ( ता. भोर ) मूळगाव रा. जहागीरमोहा, ( ता. माजलगाव  जि. बीड ) असे बुडालेल्या महसूल कर्मचाऱ्यचे नाव असून ही घटना सोमवारी ( दि. २५ ) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वर्वे खुर्द ( ता. भोर ) येथील तलावात ही घटना घडली आहे. 

घटनेची माहिती समजतात तातडीने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, मंडलधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, विद्या गायकवाड, महसूल कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी सहाय्यक, उपनिरीक्षक उमेश जगताप, वर्वेचे सरपंच निलेश भोरडे, ग्रामसेविका शाहीन इनामदार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने  घटनास्थळी दाखल झाले होते.

मुकुंद चिरके यांना ट्रेकिंगची आवड असल्याने ते रोज त्यांच्या मित्रा समवेत ट्रेकिंग व पोहण्यासाठी वर्वे या ठिकाणी जात असते. सोमवारी ते त्यांच्या  मित्रांसमवेत वर्वे येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता तलावाच्या मध्यभागी त्यांना दम लागला. यावेळी त्यांनी काठावर असलेल्या मित्रांना आवाज दिला. मात्र मित्र त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत ते पाण्यात बुडाले. भोईजल संघ भोरच्या पथकाने पाण्यात शोधमोहीम राबवून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या बाहेर मृतदेह बाहेर काढला. एका युवकाच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :bhor-acभोरDeathमृत्यूAccidentअपघातEmployeeकर्मचारी