शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार; एक जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 16:09 IST

जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून फरार आरोपीचा खेड पोलिस शोध घेत आहे

राजगुरूनगर: मित्राच्या पत्नीला फोन करतो या कारणावरुन एकावर गोळीबार करून जीवघेणा हत्ला झाल्याची घटना दि२३ (चांदुस ता खेड ) येथे घडली आहे. जखमी शुभम संतोष तांबे (वय २० रा. आसखेड बुद्रुक ता खेड ) यांने खेड पोलीस ठाण्यात हल्ल्याची फिर्याद दिली आहे          या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम तांबे हा केतन कारले यांच्या पत्नीला फोन करतो या कारणावरून सात महिन्यापुर्वी या दोघांचा वादावाद झाला होता. यांच भांडणाच्या कारणातुन केतन कारले यांने शुभम तांबे याला फोन करुन अंकुर कारले हा मला मारणार आहे तु माझे घरी येवुन मला घेवुन जा असे सांगुन घरी बोलविले. अंकुर कारले ( रा चांदूस ता खेड ) हा तेथे होता. त्याने पिस्तुलाने केतन कारले यांचे पत्नीच्या कारणावरुन व झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन शुभम तांबे यांच्या पोटात गोळी मारुन गंभीर जखमी केले. अशी माहिती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली. जखमी तांबे याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून फरार आरोपीचा खेड पोलिस शोध घेत आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार