शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पेट्रोलपंपावरील टँकमधून चक्क 'सायपन' पद्धत वापरून लाखाच्या डिझेलची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 21:31 IST

इंदापूर तालुक्यातील या घटनेत चोरट्यांनी लाखो रुपयांचे १२९० लिटर डिझेल काढुन नेले.

कळस : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील  बारामती रस्त्यावरील  कुणाल ऑटोलाइन्स या पेट्रोलपंपावरील टँकमधून चक्क सायपन पद्धतीने डिझेलचोरी करण्यात आली आहे.सायपन पध्दतीने थेट पंपाच्या टँकमधुन इंधन चोरी करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. परीसरात हिही चोरी चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेत चोरट्यांनी लाखो रुपयांचे १२९० लिटर डिझेल चोरट्यांनी काढुन नेले.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  लासुर्णे हद्दीतील कुणाल ऑटोलाइन्स या पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा हा पेट्रोल पंप आहे. याप्रकरणी कर्मचारी नानासो पवार  यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. रविवारी दि. १३ रात्री ते सोमवार दि. १४ रोजी सकाळी ९ वाजण्यांच्या  मौजे लासुर्णे गावचे हद्दीतील बारामती  रोडलगत हाँटेल राजमुद्रा शेजारी ही घटना घडली आहे. डिझेलच्या टाकीमधुन अंदाजे १२९० लिटर डिझेल प्रती लिटर किंमत ७९.७९ रुपये असे एकुण १ लाख २९२९ रुपये किमतीचे आहे. चोरट्यांनी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील कुंपनामधून येऊन थेट टाकीमधून पाईप टाकून सायपन पद्धतीने हे इंधन चोरले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार चौधर करीत आहेत.———————————  

टॅग्स :IndapurइंदापूरPetrol Pumpपेट्रोल पंपPoliceपोलिसDieselडिझेलtheftचोरी