शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

वाघोलीतील धक्कादायक घटना! अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 16:49 IST

पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देभावासोबत अनैतिक संबंध असल्याचा घेतला संशय
वाघोली : अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीचा पोटात चाकू खुपसून खून केल्याची घटना वाघोली(ता:हवेली)येथील मॅजेस्टिक सिटी येथील लेबर कॅम्पमध्ये सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पतीला लोणीकंद पोलिसांनीअटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनु राजु मिर्झा (वय २८) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून राजु पुनाराम मिर्झा (वय ३०, रा. कांचन हॉटेल, खांदवेनगर) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनु मिर्झा व त्यांचे दीर राजेश मिर्झा हे मॅजेस्टिक सिटी येथील लेबर कॅम्पमधील पत्र्याच्या खोलीत झोपलेले असताना राजू मिर्झा पहाटे त्याठिकाणी आला. आणि पत्नी अनु यांना बाहेर बोलावून घेतले. तुझे भावासोबत अनैतिक संबंध आहेत,भावासोबत राहते असा संशय घेऊन सोबत आणलेला चाकू पोटात खुपसून खून केला. याप्रकरणी दीर राजेश मिर्झा यांनी फिर्याद दिली असून लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणीकंद वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद चे पोलीस निरीक्षक(गुन्हे शाखा) राजेश तटकरे करीत आहेत.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूWomenमहिला