शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! डमी विद्यार्थी बसवून दिली तलाठी पदासाठी ऑनलाईन परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 21:26 IST

चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : तलाठी पदाच्या परीक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या जागेवर डमी विद्यार्थ्यांनी परिक्षा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापाठ पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अहमदनगर येथील तहसीलदार माधुरी आंधळे यांनी फिर्याद दिली आहे. 

त्यानुसार नेमीचंद विठ्ठलसिंग ब्रम्हनात (वय ३९, रा. औरंगाबाद) आणि रामेश्वर विठ्ठल जरवाल (वय २७) आणि त्यांच्या नावावर डमी बसलेले दोघे अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही परिक्षा आंबेगाव बुद्रुक येथील संकल्प बिजनेस स्कुल येथे १७ जुलै २०१९ रोजी घेण्यात आली होती. 

कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर केलेली कागदपत्र व प्रत्यक्ष परिक्षेच्यावेळी दिलेली कागदपत्र यांच्यामध्ये आढळलेल्या तफावतीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. अहमदनगर जिल्ह्यातील तलाठी पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी महापोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा धेण्यात आली. पडताळणीमध्ये १० उमेदवारांचे फोटो, सही, हजेरी पट तपासण्यात आले. त्यावेळी संशयास्पद वाटलेल्या १० जणांच्या जागेवर दुसर्‍यांनीच परीक्षा दिल्याचे समोर आले. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात या परिक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यातील एक केंद्र आंबेगाव बुद्रुक येथील असल्याने हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे पाठविण्यात आला आहे.

असाच प्रकार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घडला आहे. हिंजवडी पोलिसांनी संदीप धनसिंग गोलवाल (रा. हसनबादवाडी, ता. जि. औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीexamपरीक्षा