शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवशक्ती - भीमशक्ती युतीचा उद्धव ठाकरेंना काही फायदा होणार नाही - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 14:04 IST

शिवशक्ती व भीमशक्तीचा प्रयोग दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच केला होता

पुणे: उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीशी युती केली. मात्र, त्याचा काहीही फायदा ठाकरे यांना होणार नाही. अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे  यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युतीची जाहीर घोषणा केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे. इथली लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो, अशी संयुक्त भूमिका प्रकाश आंबेडकर तसेच ठाकरे यांनी मांडली होती. 

आठवले म्हणाले, शिवशक्ती व भीमशक्तीचा प्रयोग दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच केला होता. हा प्रयोग मात्र, शिवशक्ती वंचितशक्ती असा आहे.  उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीशी युती केली. मात्र, त्याचा काहीही फायदा ठाकरे यांना होणार नाही. कसबा व चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आहे. मात्र, निवडणूक झाल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपच्या पाठीशी राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी

 देशात ठाकरे आणि आंबेडकर या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळात वाईट प्रथांवर आघात केला. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरु आहे. त्यामुळे आम्ही आज एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा झाल्यावर सांगितले होते.  

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना