शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शिरूरचे खासदार हरवले; शोधा आणि रोख बक्षीस मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 17:58 IST

सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण

ठळक मुद्देखासदार डॉ. अमोल कोल्हे हे अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत

कोरेगाव भीमा: शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार हे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर मते मागून निवडून आले. परंतु त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी कडे जाणार्‍या रस्त्याला निधी आणला नाही, खासदार आहेत कुठे शिरूर चे खासदार हरवले असून खासदारांना शोधा रोख बक्षीस मिळवा अशा आशयाचे पोस्टर एका पदाधिकाऱ्यांने चौफुला येथे लावल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेना नुकतेच उधाण आले आहे.              शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार Dr. Amol Kolhe अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत आले आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान बैलगाडा शर्यती बाबत एका वर्षात निर्णय घेऊन बैलगाडा शर्यत सुरू करून बैलगाड्या समोर घोडी पळवीणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर खासदार पदी डॉ. अमोल कोल्हे विराजमान होताच बैलगाडा शर्यत सुरू होण्याची आशा बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालकांना लागलेली होती. तर कित्येक वेळेस लोकसभेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यती बाबत आवाज उठविला आहे.       सध्या शिरूर तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी कडे जाणाऱ्या कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्याची दुरवस्था झाल्याने याबाबत भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत सदर रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. वाजेवाडीचे माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी चौफुला येथे खासदार तुम्ही नक्की कुठे हरवलात, खासदारांना शोधा रोख बक्षीस मिळवा या आशयाचे लावले.

यामध्ये संभाजी महाराजांच्या समाधीस्थाली जाणाऱ्या कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक सह पाबळ येथील जैन मंदिर , मस्तानी ची कबर , केंदुर येथील संत कान्हूराज महाराज या स्थळांना जोडणाऱ्या रस्त्याची मागणी केली. मात्र हे आरोप प्रत्यारोप करून कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक या छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचा रस्ता होणार का? नागरिकांची कामे मार्गी लागणार का? खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदार संघातील दौरे करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी अमित सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कोरेगाव पाबळ रस्त्यावरील खड्यात वृक्षा रोपण करून प्रशासनाचा निषेध केला . याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :ShirurशिरुरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती