शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

कर्जबाजारीपणामुळे मोहननगरचे शिंदे कुटुंबीय पंधरा दिवसांपासून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 5:26 PM

कर्जबाजारीपणाला कंटाळून कंटाळून मोहननगर येथून शिंदे कुटुंबातील चारजण 5 डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहुन ठेवली असल्याने खळबळ उडाली आहे.

पिंपरी : कर्जबाजारीपणाला कंटाळून कंटाळून मोहननगर येथून शिंदे कुटुंबातील चारजण 5 डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहुन ठेवली असल्याने खळबळ उडाली आहे.                                  ट्रान्सपोर्ट व्यवसाय असलेले संतोष शिंदे, पत्नी सविता शिंदे, मुलगा मुकुंद शिंदे आणि मुलगी मैथिली शिंदे (अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहे. शिंदे कुटुंबीय चिंचवडच्या मोहननगरमधील रहिवासी आहेत. गणपती मंदीर कराळे चाळ या परिसरात शिंदे कुटूंबिंय रहातात. संतोष शिंदे यांचा पिंपरीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून तसेच खासगी सावकरांकडून कर्ज घेतलं होते. कर्जाचे हप्ते गेल्या काही महिन्यांपासून थकले होते . या कर्जवसुलीसाठी बँकांनी तगादा लावला होता. बँकेने मालमत्ता जप्तीची नोटीसही दिली होती.बँकेची कारवाई टाळण्यासाठीच शिंदे कुटुंबीय सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाले आहेत असे पिंपरी पोलिसांचे म्हणणे आहे.                                कर्जबाजारीपणाला मी एकटाच जबाबदार आहे. इतर कोणाला दोषी धरु नये. मी स्वतः घर सोडून निघून जात आहे. आम्ही चौघेही आत्महत्या करणार आहोत, हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे," असं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. संतोष यांच्या भावाने 6 डिसेंबरला पोलिसांना याबाबत माहिती दिली. संतोष शिंदे फोन का उचलत नाहीत, म्हणून  भावाने शोधाशोध केली, त्यावेळी चौघांचे मोबाईल आणि सुसाईड नोट घरात सापडली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी