शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शेरखान शेख यांची सर्पमित्र म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:43 IST

शेरखान शेख यांनी साप पकडण्यासाठी छंद म्हणून अर्धा किलो वजनाची चांदीची स्टिक बनवल्याने ते चांगलेच चर्चेत

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्पमित्र शेरखान शेख यांच्या सह त्यांच्या चांदीच्या स्टिकची आशिया बुक रेकॉड या राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथील सर्पमित्र शेरखान शेख यांनी शेकडो सापांना जीवदान देत निर्सगात मुक्त केले.  काही दिवसांपूर्वी शेरखान शेख यांनी साप पकडण्यासाठी छंद म्हणून अर्धा किलो वजनाची चांदीची स्टिक बनवल्याने ते चांगलेच चर्चेत आलेले असताना त्यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व ओएमजि बुक रेकॉर्ड मध्ये झालेली होती.शेरखान शेख यांची राष्ट्रीय पातळीवरील आशिया बुक रेकॉड मध्ये शेरखान शेख सह त्यांच्या चांदीच्या स्टिकची नोंद झाली असून त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले आहे.शेरखान शेख यांच्या सह त्यांच्या स्टिकची राष्ट्रीय पातळीवर नोंद झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :PuneपुणेsnakeसापShirurशिरुरMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड