शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:44 IST

शशांक आणि लता हगवणे यांनी पाठवलेल्या तोतया बँक वसुली एजंटांसह मांडवली करणाऱ्याचा जमीन मंजूर

चाकण : जेसीबी गैरव्यवहार प्रकरणात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या चार जणांना गुरुवार (दि.१९) ला  राजगुरूनगर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

जेसीबी फसवणूक प्रकरणात प्रशांत येळवंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी (ता.खेड) पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती.त्यांच्या फिर्यादीवरून शशांक आणि लता हगवणे या माय लेकासह योगेश राजेंद्र रासकर (वय.२५ वर्षे,रा.तळेगाव ढमढेरे ता.शिरूर),गणेश रमेश पोतले (वय.३० वर्षे रा.शेलपिंपळगाव ता.खेड),वैभव मोहन पिंगळे (वय.२७ वर्षे,तळेगाव ढमढेरे) या तोतया बँक वसुली एजंटांसह मांडवली करणारा प्रणय तुकाराम साठे (वय.२५ वर्षे रा.शिवशाईनगर,कोथरूड,पुणे) यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शशांक आणि लता हगवणे यांच्या जेसीबी गैरव्यवहार प्रकरणातील कथित इन्डसइंड बँकेचे तोतया अधिकारी आरोपी गणेश पोतले, योगेश रासकर, वैभव पिंगळे आणि प्रणय साठे यांना  खेड न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. आरोपींच्या जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी आरोपीचे वकिल ॲड.राहुल गुरव,भूषण तांबे, प्रवीण पडवळ आणि प्रशांत राक्षे यांनी आरोपींना या गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने गोवले गेले असून त्यांची जेल कस्टडी ही खटला चालविण्यापूर्वीची शिक्षा ठरेल. तसेच सदर आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नसून केवळ बँकेच्या आदेशाचे पालन केले आहे,असा युक्तिवाद केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणCourtन्यायालयVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMONEYपैसाbankबँकfraudधोकेबाजी