शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi in Pune : 'मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही तरी उद्घाटन केलं जातंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 13:40 IST

'कोरोनासारखं एवढं मोठं संकट देशावर कधी आलं नव्हतं, पण आपलं भाग्य आहे की आपण त्यातून सावरत आहोत...'

पुणे : आज आपल्या भारतातील अनेक मूलं अजूनही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi in pune) उद्या पुण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी मी स्वतः या मार्गावरून मेट्रोतून गेलो होतो. तेव्हा या मार्गाचे काम झाले नसल्याचे लक्षात आले होते. मेट्रोचे काम झाले नाही तरी उद्घाटन केलं जातंय, असं खा. शरद पवार (sharad pawar) पुण्यात बोलताना म्हणाले. पुण्यातील वारजे माळवाडी येथे पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कै. सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टीस्पेशालटी हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी पवार बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, कोरोनासारखं एवढं मोठं संकट देशावर कधी आलं नव्हतं, पण आपलं भाग्य आहे की आपण त्यातून सावरत आहोत. आपल्या सरकारला लोकांना या संकटातून बाहेर काढण्यात यश आले आहे. महाराष्ट्र संकटात असताना घरात बसने हा काही माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी निम्मा महाराष्ट्र या काळात फिरल्याचेही पवार यांनी सांगितले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या कामाचे कौतुकही यावेळी पवार यांनी केले.

रशिया-युक्रेन (russia ukraine crises) मद्द्यावर बोलताना पवार म्हणाले, सध्या युक्रेन- रशिया युद्ध सुरु आहे. जसा पुण्याचा उल्लेख शिक्षणाचा माहेरघर म्हणून केला जातो तशाच ज्ञानाचा देश म्हणून युक्रेनची ओळख आहे. कमी पैशात तिथे शिक्षण मिळते. ज्या कुटुंबियांची फी भरण्याची ताकद नाही ती तिथे जाऊन शिक्षण घेत आहेत. तिथं अडकलेल्या सर्व मुलांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे, असंही पवार यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीMetroमेट्रोMaharashtraमहाराष्ट्र