शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

‘शोध मराठी मनाचा’तील शरद पवार-राज ठाकरे मुलाखत ढकलली पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:17 PM

‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ‘राज’ ठाकरे मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार होते. मात्र ही मुलाखत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यातील अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुलाखत ढकलली पुढेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत केली होती रद्द

पुणे : ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ‘राज’ ठाकरे मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार होते. मात्र ही मुलाखत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार प्रारंभी हा कार्यक्रम ३ जानेवारीला होणार होता. मात्र त्यात बदल करून ६ जानेवारी रोजी बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स (बीएमसीसी) सायंकाळी ५ वाजता हा मुलाखतीचा कार्यक्रम  निश्चित करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम पुढे ढकलल्याने पुणेकरांसह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले  आहे. राज्यातील अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत पुढे ढकलली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्वत:च ही मुलाखत पुढे ढकलण्यास सांगितले. वातावरण थोडे निवळू दे, मग दोघांच्या सोयीने एखादी तारीख निश्चित करून या मुलाखतीचे आयोजन करता येईल, यासंबंधी आम्ही पवारसाहेबांशी चर्चा करू पुढची तारीख ठरवू, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी ‘लोकमत’ला दिली. कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत रद्द केली होती. संंमेलनाचा समारोपही आयोजकांना आटोपता घ्यावा लागला. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेramdas phutaneरामदास फुटाणे