शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या दोन्ही शपथविधींची कल्पना शरद पवारांना नव्हती- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 10:30 IST

भाजपने आमच्यावर सातत्याने खोटे आरोप केले...

पुणे : सगळ्याच नोकऱ्या कंत्राटी झाल्या तर आरक्षणाचे काय? राज्यात कंत्राटी भरतीतून भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्या पुण्यात बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शरद पवारांना अंधारात ठेऊन पहाटेचा शपथविधी झाला होता. पवारांना त्या शपथविधीची माहिती नव्हती. त्याचबरोबर २ जुलैला झालेल्या शपथविधीची कल्पनाही शरद पवारांना नव्हती.

पुढे बोलताना खा. सुळे म्हणाल्या, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागावी. राष्ट्रवादी करप्ट पार्टी आहे तर मग भाजपने सत्तेत कसं घेतलं? भाजपने राष्ट्रवादी पक्ष फोडला. भाजपने आमच्यावर सातत्याने खोटे आरोप केले. भाजपचा दुतोंडीपणा उघड होत आहे. 

शरद पवाारांनी राजीनामा का दिला?

शरद पवारांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा नव्हता. पण पक्षातील काही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा हट्ट धरल्यामुळे पवारांनी राजीनामा दिला होता. भाजपसोबत येण्यास शरद पवारांनी नकार दिला होता. छगन भुजबळांच्या विचारधारेत मोठा विरोधाभास आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार