शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: अजितदादांच्या घरी जाताच शरद पवारांनी जोडले हात, डोळे पाणावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 07:30 IST

Baramati News: शरद पवार यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी बारामतीतील सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पदाच्या शपथीनंतर त्यांचे सांत्वन केले. यावेळी पवार कुटुंब संपूर्ण उपस्थित होते. तसेच, अजित पवार अध्यक्ष असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागी पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी सायंकाळी बारामतीतील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. निवासस्थानी प्रवेश करताच शरद पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करत हात जोडले. हा क्षण पाहताच सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले, तर उपस्थितांचेही मन गहिवरून आले. 

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब सहयोग निवासस्थानी उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानमध्ये बुधवारी दुपारी शरद पवार, पार्थ पवार व जय पवार यांच्यात बैठक झाली. बैठकीत अजित पवार अध्यक्ष किंवा संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागी पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लावण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar visits Ajit Pawar's home, emotional moment unfolds.

Web Summary : Sharad Pawar, with his wife, visited Sunetra Pawar in Baramati, paying respects to Ajit Pawar. Sunetra Pawar became emotional. The Pawar family decided on replacing Ajit Pawar in key institutions during a meeting.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवार