शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 5:40 PM

घरी कोणी नसल्याचा गैरफायदा उचलत दगड कापण्याची मशीन मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका नराधमाने सोळा वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे रविवारी घडला आहे.

ठळक मुद्देपीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर तीन वेळा पाशवी बलात्कार

पिंपरी-चिंचवड (वाकड) : घरी कोणी नसल्याचा गैरफायदा उचलत दगड कापण्याची मशीन मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका नराधमाने सोळा वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे रविवारी घडला आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पीडित मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका २६ वर्षीय आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.     रवी ग्यासीराम जाटव (वय २६,सध्या रा.डोंगरे कॉर्नर, थेरगाव, मूळगाव- मोरेनागाव, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी जाटव हा रविवारी दुपारी पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत दगड कापण्याची मशीन पाहिजे या बहाण्याने घरात घुसला. त्यानंतर त्याने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर तीन वेळा पाशवी बलात्कार केला. पीडित मुलीच्या नातेवाईकांना ही बाब समजताच त्यांनी आरोपीचे घर गाठून जाब विचारला असता त्यांनाही पोलिसात गेला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या गुन्हयाचा वाकड पोलीस तपास करत आहेत..

टॅग्स :ThergaonथेरगावCrimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिस