शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरचे महिलेसोबत अश्लील वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 14:48 IST

क्लिनिकमध्ये उपचारसाठी बोलवून घेत डॉक्टरने तरुणीबरोबर अश्लील वर्तन केल्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये घडला.

ठळक मुद्देफेसबुकवरून पीडित महिला आणि डॉक्टरची ओळख
पुणे : क्लिनिकमध्ये उपचारसाठी बोलवून घेत डॉक्टरने तरुणीबरोबर अश्लील वर्तन केल्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये घडला. याप्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना रविवारी दुपारी घडली. त्यानुसार डॉ. गुरुगोकुल भास्करन गुरुस्वामी ( वय ३०, रामकृष्ण स्ट्रीट, टीचर कॉलनी, ई रोड, कोईम्तुर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुस्वामी याने मेडिकल कॅम्प विषयी संपर्क करण्यासाठी फेसबुकवर मोबाईल नंबर दिला होता. त्यावरून पीडित महिला आणि डॉक्टरची ओळख झाली होती. पीडित महिला एका आजाराने त्रस्त असल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले होते. त्यानुसार गुरुस्वामी याने तपासणीसाठी महिलेला दवाखान्यात बोलावले होते. महिला जेव्हा तपासणीसाठी गेली होती तेव्हा दवाखान्यात इतर कुणीही रुग्ण नव्हते. त्याचा फायदा घेत उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने महिलेसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणाचा पुढीस तपास सहायक पोलीस निरीक्षक खेडकर करत आहेत.
टॅग्स :PuneपुणेKoregaon Parkकोरेगाव पार्कdoctorडॉक्टरCrimeगुन्हाPoliceपोलिस