शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सेक्सटॉर्शनमधील आरोपीला राजस्थानवरून अटक; पुणे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 09:51 IST

न्यूड व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी...

पुणे : महिलेचा व्हॉट्सॲपवर डीपी ठेवून मुलाबरोबर चॅटिंग व व्हिडिओ कॉलिंग करून त्याचा न्यूड व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन तरुणाला लुबाडणाऱ्याचा प्रकार घडला होता. त्यातून सहकारनगरमधील तरुणाने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली होती. याप्रकरणात सहकारनगर पोलिसांनी तब्बल ८ दिवस राजस्थानमध्ये रेकी करून आरोपीला पकडले.

शहाबाज खान (रा. रायपूर, सुकेती, ता. सिकरी, जि. भरतपूर, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. सेक्सटॉर्शनमधून सहकारनगर व दत्तवाडी येथे गेल्या वर्षी दोघा तरुणांनी आत्महत्या केली होती. त्यातील एका घटनेत दत्तवाडी पोलिसांनी अन्वर सुबान खान (वय २९, रा. गुरुगोठडी, ता. लक्ष्मणगढ, जि. अलवर) याला अटक केली होती.

दुसऱ्या घटनेचा तपास चालू असताना सहकारनगर पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घराची माहिती मिळवली. पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी, पोलिस अंमलदार संजय गायकवाड, सागर सुतकर, निखिल राजीवडे व सागर कुंभार हे रायपूरला गेले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तब्बल ८ दिवस रेकी करून शहाबाज खान याला पकडून पुण्यात आणले. न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याचे आणखी दोन साथीदार फरार असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान