शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Navale Bridge Pune: अपघातांची मालिका सुरूच; ट्रकची कंटेनरला धडक, प्रशासनाच्या नुसत्याच चर्चा अन् मीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 16:15 IST

अकरा दिवसांत पाच अपघात (Accident) झाल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाल्याचे दिसून येत आहे

धायरी : मुंबई - बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले ब्रिजवर सेल्फी पॉइंटजवळील भूमकर पुल परिसरात पुन्हा अपघात (Accident) झाला आहे. एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रेनची बोगी घेऊन निघालेल्या कंटेनरला धडक दिली. या विचित्र चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनर चालक मात्र जखमी झाला आहे. नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र लोकप्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने अधिकारी यांच्यात चर्चा अन् बैठकी शिवाय कोणत्याच उपाययोजना तातडीने केल्या जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.  

११ दिवसांत पाच अपघात; स्थानिक ग्रामस्थ संतप्त 

- २१ ऑक्टोंबरला सेल्फी पॉइंटजवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.  - २२ ऑक्टोंबरला शुक्रवारी रात्री पुन्हा त्याच ठिकाणी मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले. - शनिवारी २३ ऑक्टोंबर ला सकाळी साडेबाराच्या सुमारास नवले पुल परिसरात झालेल्या अपघातात एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या टेम्पोला, दुचाकीला तसेच एका चारचाकी वाहनाला जोराची धडक दिली. या झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत. - गुरुवारी २८ ऑक्टोंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास नवले पुल परिसरातील सेल्फी पॉइंट येथे एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट सेवा रस्त्यावर गेला. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनर चालक मात्र जखमी झाला होता. -  आज ३१ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ट्रेनची बोगी घेऊन निघालेल्या कंटेनरला पाठीमागून एका ट्रकने धडक दिली. या विचित्र अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले असून ट्रक चालक जखमी झाला आहे.

टॅग्स :DhayariधायरीPuneपुणेAccidentअपघातPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त