शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वाड्याला लागलेल्या आगीत ज्येष्ठाचा हाेरपळून मृत्यू; पुण्याच्या भवानी पेठेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 18:33 IST

जवानांनी वाड्याची पाहणी केली असता वाड्यातील स्वच्छतागृहात ज्येष्ठ नागरिक बेशुद्धावस्थेत सापडले

पुणे: भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकात जुन्या वाड्याला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा होरपळून मृत्यू झाला. नीलेश ठक्कर (७०, रा. मणीभवन वाडा, पालखी विठोबा चौक, भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. परिसरातील रहिवाशांनी ठक्कर हे एकटेच राहत असल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली.

पालखी विठोबा चौकात मणीभवन हा जुना लाकडी दुमजली वाडा आहे. सध्या या वाड्यात ठक्कर यांच्याशिवाय कोणी राहत नव्हते. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाड्यात अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. केंद्रप्रमुख गजानन पाथ्रुडकर, राजेश जगताप, प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. जवानांनी वाड्याची पाहणी केली तेव्हा वाड्यातील स्वच्छतागृहात नीलेश ठक्कर बेशुद्धावस्थेत सापडले. जवानांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेfireआगWaterपाणीDeathमृत्यूsasoon hospitalससून हॉस्पिटल