शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक; मदतीचा बहाण्याने २० हजारांची रक्कम चोरली

By नम्रता फडणीस | Updated: December 13, 2024 18:59 IST

याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : एटीएममधून पैसे काढणे ज्येष्ठाला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी मदतीचा बहाणा करून २० हजारांची रक्कम चोरून नेली. ही घटना बेलबाग चौकात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक वारजे भागात राहायला आहेत. ते बेलबाग चौकात खरेदीसाठी आले होते. एटीएम केंद्रातून पैसे काढण्यासाठी ते गेले. त्यांच्या पाठोपाठ चोरटा एटीएममध्ये शिरला. चोरट्याने मदतीचा बहाणा केला. चोरट्याने त्यांच्याकडून डेबिट कार्ड घेतले आणि सांकेतिक शब्द घेतला. पैसे काढण्याचा बहाणा करून चोरट्याने त्यांना त्याच्याकडील बंद पडलेले डेबिट कार्ड दिले. एटीएममध्ये बिघाड झाला आहे. पैसे मिळत नसल्याची बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरटा तेथून निघून गेला.चोरट्याने ज्येष्ठाच्या डेबिट कार्ड आणि सांकेतिक शब्दांचा गैरवापर करून खात्यातून २० हजारांची रक्कम चोरून नेली. एटीएममधून कोणीतरी परस्पर रक्कम चोरल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक पी. एम. वाघमारे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयfraudधोकेबाजी