शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही, अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:38 IST

वाघ बाई बद्दल बोलताना झोपडपट्टी बद्दल बोलू नये, कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो

पुणे : 'तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय', असे विधान आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत बोलताना केले. त्यानंतर  विरोधकांडून वाघ यांचा समाचार घेतला जात आहे.  वाघ बाई बद्दल बोलताना झोपडपट्टी बद्दल बोलू नये. कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो असं म्हणत विधान परिषदेतील त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

अंधारे म्हणाल्या, कालचा थयथयाट सभागृहाचा अपमान करणारा होता. सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या ५६ जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. एखाद्याच्या लेकराच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल करणारे भाजप नीच आहे. किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही. वाघ बाई बद्दल बोलताना झोपडपट्टी बद्दल बोलू नये. कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो. भाजप बायकाच्या आडून नथीतुन तिर मारण्याचा प्रयत्न करत आहेत. या बाई कधीकाळी उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या. वाघ बाई स्वतःच्या राजकीय करिअर साठी पूजा चव्हाण सारख्या भटक्या जातीतील पोरीचं भांडवल करत होत्या. तुम्ही भटक्या जातीतील एका नेत्याचं राजकीय जीवन उध्वस्त करत आहात असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

त्यांना 2-3 कोटीची रक्कमच जरा सुटेबल  वाघ बाई यांनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही. कारण माझ्यावर संस्कार आहेत. मी परब साहेब यांचे धन्यवाद मानता त्यांनी आकडा काढला. वाघ बाई यांनी जो आकडा काढला तो त्यांच्या कार्यकर्तृत्व पाहता खूप कमी आहे. भाजप जर सत्याची असेल तर त्यांनी संजय राठोड यांची केस ओपन करावी. त्यांच्या नवऱ्याने ज्यावेळेस 1 लाख लाच घेण्याचे आरोप केले. त्यावेळेस त्या उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रवेशासाठी आल्या होत्या. त्यात त्यांना आपल्या नवऱ्याने 1 लाख लाच मागितली याचा संताप होतो. कारण त्यांच्यासाठी 1 लाख खूप कमी आहे. त्यात 2-3 कोटीची रक्कम असते तर जरा सुटेबल वाटली असते अशीही टीका अंधारे यांनी यावेळी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेChitra Waghचित्रा वाघSushma Andhareसुषमा अंधारेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीAnil Parabअनिल परबBJPभाजपा