शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेला सुट्टी आता गावाला जाऊया! राज्यात उन्हाळी सुट्टीसाठी जादा बस धावणार

By नितीश गोवंडे | Updated: April 13, 2023 14:50 IST

पुणे एसटी विभागाने उन्हाळी विशेष एसटी बसचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले

पुणे : उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेता, पुणे एसटी विभागाने देखील उन्हाळी विशेष एसटी बसचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले.  १० एप्रिल ते १५ जून दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या गावांसह शहरांमध्ये एसटीच्या जादा बस धावणार आहेत.

यामध्ये शिवाजीनगरहून (वाकडेवाडी) लातूर, नंदुरबार, धुळे, अकोला आणि बीड या शहरांसाठी दोन-दोन जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर स्वारगेट बस स्थानकावरून विजापूर, गाणगापूर, गणपतीपुळे, श्रीवर्धन आणि सोलापूर या मार्गांवर देखील जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड बस स्थानकावरून चिपळूण आणि शेगाव साठी दोन दोन अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत.

याव्यतिरिक्त स्वारगेट-बोरिवली, ठाणे, दादर, सोलापूर, कल्याण, पंढरपूर यासह पुणे स्टेशन - दादर, शिवाजीनगर (वाकडेवाडी) - छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, लातूर, अकोला, सोलापूर, भीमाशंकर, बोरीवली या मार्गांवर दर अर्ध्या तासाने एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. तरी प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा तसेच खाजगी वाहतुकीच्या मार्गाने प्रवास टाळावा असे आवाहन, पुणे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेBus DriverबसचालकStudentविद्यार्थीEducationशिक्षणSocialसामाजिकtourismपर्यटन