शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भरधाव स्कूल बसने महिलेला चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 17:02 IST

भरधाव वेगाने आलेल्या स्कुल बसने ससून चौकात महिलेला चिरडल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे.यात संबंधित महिलेचा जागेवर मृत्यू झाला आहे

पुणे  - भरधाव वेगाने आलेल्या स्कुल बसने ससून चौकात महिलेला चिरडल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे.यात संबंधित महिलेचा जागेवर मृत्यू झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास सुरेखा सुभाष निकाळजे (वय 45) या ससून चौकात रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी त्यांना समोरून येणाऱ्या एनडीएच्या (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) भरधाव बसने चिरडले.ही धडक ही भयंकर होती की निकाळजे यांच्या अंगावर बसचे पुढचे चाक गेले. याच चौकात बंडगार्डन पोलीस स्टेशन असल्यामुळे लगेचचं त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. याचं चौकात जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालये असल्यामुळे हा भाग कायम गजबजलेला असतो. भरदिवसा  हा अपघात झाल्यामुळे अनेकांनी रस्ता ओलांडण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे