शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिक्षक, प्राचार्य, महाविद्यालयांसाठीचे पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 20:24 IST

१० फेब्रुवारी रोजी वितरण होणार

ठळक मुद्देया पुरस्कारांमध्ये बारा जणांचा समावेश

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य आणि शिक्षक पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये बारा जणांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दि. १० फेब्रुवारी रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.विद्यापीठाने जाहीर केलेले पुरस्कार व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांसह शहरी व ग्रामीण महाविद्यालयांमध्ये विभागून दिले जातात. त्यानुसार शहरी विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार पुण्यातील एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला, तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचा पुरस्कार नाशिकमधील एच. पी. टी. कला आणि आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालयाला जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील पुरस्कार अनुक्रमे नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्रीमान सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसी आणि संगमनेर येथील संगमनेर नगरपालिका कला, डी. जे. मालपाणी वाणिज्य आणि बी. एन. सारडा विज्ञान महाविद्यालयाने पटकाविला आहे.अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे -- उत्कृष्ट प्राचार्य (व्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. नीरज व्यवहारे (डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी, पुणे)ग्रामीण विभाग : डॉ. रवींद्र खराडकर (जी. एस. रासयोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वाघोरी, पुणे)- उत्कृष्ट प्राचार्य (अव्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. नितीन घोरपडे (बुबारावजी घोलप कॉलेज, सांगवी, पुणे)ग्रामीण विभाग : डॉ. कुंडलिक शिंदे (आर. बी. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर, जि. अहमदनगर)- उत्कृष्ट शिक्षक (व्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. दीप्ती पाटील (कमिन्स कॉलेज ऑ फ इंजिनिअरिंग फॉर गर्ल्स, कर्वेनगर, पुणे) आणि डॉ. मंगेश भालेकर (ए. आय. एस. एस. एम. एस. कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे)ग्रामीण विभाग : डॉ. माधुरी जावळे (संजीवनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, कोपरगाव, जि. अहमदनगर)- उत्कृष्ट शिक्षक (अव्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. विवेक बोबडे (एच. पी. टी. कला व आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालय, नाशिक)ग्रामीण विभाग : डॉ. अरूण गायकवाड (संगमनेर नगरपालिका कला, डी. जे. मालपाणी वाणिज्य आणि बी. एन. सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर, जि. अहमदनगर)

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणTeacherशिक्षकcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ