शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात उद्या होणार सावित्री उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:08 IST

मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी म्हणून मातांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पोषण आहारासंबंधी प्रबोधन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्त्री ...

मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी म्हणून मातांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पोषण आहारासंबंधी प्रबोधन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्त्री शिक्षणाविषयी जागरुकता यावी यासाठी सावित्री दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. अंगणवाड्या विविध कार्यक्रम, यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा, कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी केलेल्या कामांबाबत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सत्कार करण्यात येणार आहेत. याशिवाय गावातील सर्व महिलांसाठी सकस आहाराच्या पाककृतीचे प्रात्यक्षिक, अंगणवाडीतील लहान मुलींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पेहराव परिधान करुन स्त्री शिक्षणाचे आवाहन करणे, गावातील नवजात मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, गावातील प्रौंढ महिलांनी सावित्रीबाईंच्या कथेचे वाचन करणे आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत सर्व गटविकास अधिकार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सूचना केल्या आहेत.