शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 17:03 IST

राज्यपालांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजर राहणार

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उद्य सामंत पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाला भेट दिली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासंदर्भात पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. त्यावेळी त्यांनी १४ फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे. 

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

- येत्या 14 फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे -  राज्यपालांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजर राहणार  - जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल- लतादीदींच्या नावाने संगीत महाविद्यालयाची स्थापना होणार - भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या परिसरात होणार असून देशातील सगळ्यात मोठे महाविद्यालय असणार

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थीUday Samantउदय सामंतSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले