शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांची दहशत ब्रिटिशांना, काँग्रेसला आहे अन् ती वाढली पाहिजे; शरद पोक्षेंचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 16:20 IST

सावरकर अभिवाचन कार्यक्रमाचे लोन महाराष्ट्रभर पसरले पाहिजे

पुणे : भारतात फार मोठी माणसे होऊन गेली. मात्र एवढ्या मोठ्या देशभक्तांमध्ये जेवढा अपमान सावरकर यांचा  केला. तो आतापर्यंत कोणाचाच झाला नसेल. यापुढे सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे. सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती. काँग्रेसला पण आहे अन् ती दहशत वाढली पाहिजे असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय येथे मृत्युंजय स्वातंत्र्यवीर सावरकर नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमात ते बोलत होते. 

पोंक्षे म्हणाले,  सावरकर प्रेमींचा एक प्रॉब्लेम असा की कोणी विरोधात बोललं तरी त्याला उत्तर देण्याची ताकद आणि शब्द नसतात. सध्या उत्तर देणारे कमी आणि आक्षेप घेणारे जास्त आहेत. ते जाणीवपूर्वक करतात याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर याचं मोठेपण मान्य करणे म्हणजे त्यांना राजकीय तोटा वाटतो. कितीही सागितले तरी ते ऐकणार नाहीत. आताच्या कार्यक्रमाला राजकीय व्यक्ती आला नाही तरी आम्हाला काही फरक पडत नाही. सावरकरांवर मनापासून प्रेम करणारी माणसे हवीत. 

 महाराष्ट्र शासनाला शाळांमध्ये हे कार्यक्रम घ्यायला लावू

 सावरकर अभिवाचन कार्यक्रमाचे लोन महाराष्ट्रभर पसरले पाहिजे. मंत्रिमंडळ स्थापन झाले की माझे खूप जवळचे स्नेही आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना मी या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीने बघायला लावेन. सावरकरांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम महाराष्ट्रातील शाळेत कार्यक्रम झाले पाहिजे. दोन बस घेऊन प्रयोग झाले पाहिजेत. इथं असणारे सगळे सावरकर प्रेमी आहोत. जिथं अनेक शाळेत सावरकर फोटो लावला जात नाही आणि धडा शिकवला जात नाही. महाराष्ट्र शासनाला शाळांमध्ये हे कार्यक्रम घ्यायला लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Sharad Ponksheशरद पोंक्षेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरHinduहिंदूSocialसामाजिकcongressकाँग्रेस