शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावच्या सतीश शिंदे यांनी केला,'एव्हरेस्ट सर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 19:02 IST

सतीश शिंदे यांनी एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक ५३६४ मीटर व १७५९८ फूट एवढे अंतर चालून पूर्ण केले.

गराडे : पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावचे माजी सरपंच सतीश मधुकर शिंदे यांनी जागतिक सर्वोच्च शिखर असलेला एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केला. एव्हरेस्ट शिखर हे नेपाळमधील जगातील सर्वात प्रसिद्ध आणि आव्हानात्मक ट्रेकिंग मार्गापैकी एक आहे. अनेक गिर्यारोहकांना एव्हरेस्ट ट्रेक करण्याची स्वप्न असते.

सतीश शिंदे यांनी एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक ५३६४ मीटर व १७५९८ फूट एवढे अंतर चालून पूर्ण केले. अंदाजे १५० किलोमीटर अपडाउन करत १४ दिवसांचा वेळ हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी लागला. १४ अंश सेल्सिअस या ट्रेकमध्ये उंची वाढत जाते. हवामानाची जुळवून घेणे या ट्रेकमध्ये खूप महत्त्वाचे असते, तर पाच ते दहा मिनिटांनी हवामान बदलत असते. उंची वाढेल तसे मळमळ डोकेदुखी आणि श्वास घ्यायला त्रास होणे यासारख्या समस्या येतात. अशा सर्व खडतर समस्यांना पार करत हा ट्रेक त्यांनी पूर्ण केला.

यासाठी गेल्या एक वर्षापासून घेतलेली मेहनत व जिद्द व चिकाटीच्या जोरावर हा ट्रेक पूर्ण करून त्यांनी पुरंदरचे नाव जागतिक पातळीवरील पोहोचवले. सतीश शिंदे यांना जिम, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग फिटनेसची आवड असल्यामुळे तसेच गेल्या एक वर्षापासून सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन यामध्ये घाटवाटा व गड किल्ल्यांचे ट्रेकिंग करून सराव करता आला.कमी ऑक्सिजनमध्ये शारीरिक क्षमता टिकून राहण्यासाठी श्वसनाचे व्यायाम केले. एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारे पुरंदरमधील सतीश शिंदे हे पहिलेच गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प हा ट्रेक यशस्वी करण्यासाठी सात समीट केलेले शरद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. सतीश शिंदे यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPurandarपुरंदर