शिरूर तालुक्यातील सरपंचपद आरक्षण साेडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:37+5:302021-02-05T05:07:37+5:30

शिरूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे या आरक्षण सोडती दरम्यान अनुसूचित जाती, जमाती आरक्षण यापुर्वी काढलेल्या आरक्षण सोडतीनुसार कायम ठेवण्यात ...

Sarpanchpad reservation in Shirur taluka announced | शिरूर तालुक्यातील सरपंचपद आरक्षण साेडत जाहीर

शिरूर तालुक्यातील सरपंचपद आरक्षण साेडत जाहीर

शिरूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे या आरक्षण सोडती दरम्यान अनुसूचित जाती, जमाती आरक्षण यापुर्वी काढलेल्या आरक्षण सोडतीनुसार कायम ठेवण्यात आले आहे.

८२ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आले आहे. त्यामध्ये

शिरूर ग्रामीणचे सरपंचपद अनुसुचित जमाती स्त्री प्रवर्गाकरिता तर वडगाव रासाई ग्रामपंचायत व तर्डोबावाडीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गाकरिता व टाकळी हाजी सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गाकरिता २८ व सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी २९ सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. प्रवर्गानुसार सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे:

नागरिकांचा मागासप्रवर्ग: जातेगाव बु., उरळगाव, शिंदोडी, निर्वी, चिंचोली मोराची, निमगाव दुडे, न्हावरा, चिंचोली मोराची, मोटेवाडी, वरुडे, जांबूत, कोंढापुरी, कासारी.

नागरिकाचा मागासवर्गप्रवर्ग (स्त्री )

करंदी, कर्डे, शिरसगाव काटा, संविदणे बाभूळसर खुर्द, मांडवगण फराटा, वाजेवाडी, चव्हाणवाडी, चिंचणी, कर्डेलवाडी, मलठण, तळेगाव ढमढेरे, वडनेर खुर्द.

सर्वसाधारण प्रवर्ग: खैरेनगर ,

पाबळ, आलेगाव पागा ,पिंपळसुटी , रावडेवाडी ,बुरुंजवाडी , तर्डोबाचीवाडी

,भांबर्डे ,गणेगाव दुमाला ,बाभूळसर बु. ,

, मुखई, पिंपरखेड, कोरेगाव भीमा ,आपटी , गुनाट ,निमोणे ,गोलेगाव ,दरेकरवाडी, डिंग्रजवाडी ,नागरगाव ,वडगाव रासाई , केंदुर ,धामारी , सादलगाव, निमगाव भोगी ,

निमगाव म्हाळुंगी , वढू बु. वाडा पुनर्वसन.

सर्वसाधारण (स्त्री प्रवर्ग ): आमदाबाद ,टाकळी हाजी , आंधळगाव ,कोळगाव डोळस , कवठे येमाई ,जातेगाव खुर्द ,खंडाळे ,कारेगाव , खैरेवाडी ,मिडगुलवाडी ,पिंपळे खालसा ,हिवरे ,कान्हुर मेसाई ,काठापुर खुर्द ,सोने सांगवी ,करंजावणे ,रांजणगाव सांडस , ढोकसांगवी , कळवंतवाडी ,आंबळे ,धानोरे ,तांदळी

,सणसवाडी , फाकटे ,कुरुळी ,

,पारोडी ,वाघाळे , चांडोह, इनामगाव.

अनुसुचित जमाती प्रवर्ग: विठ्ठलवाडी.

अनुसुचित जाती (स्त्री प्रवर्ग ): दहिवडी ,गणेगाव खालसा ,सरदवाडी ,रांजणगाव गणपती ,

अनुसूचित जाती प्रवर्ग - शिक्रापूर ,टाकळी भीमा ,पिंपरी दुमाला ,पिंपळे जगताप.

अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्ग: अण्णापूर , शिरुर ग्रामीण.

Web Title: Sarpanchpad reservation in Shirur taluka announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.