शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

आयुष्याला प्रतिसाद द्यावा : संजय उपाध्ये; गोविंदस्वामी आफळे जन्मशताब्दी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:38 PM

परंपरांमध्ये जगताना काळानुसार वर्तमानातील बदल आचरणात आणायला हवेत. स्वत:च्या उणिवांवर सतत चर्चा करण्यामुळे आत्मविश्वास कमी होईल. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रतिसादाचा ठेवा, असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. 

ठळक मुद्दे'जिंकलो ऐसे म्हणा' या विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शनजो जिंकतो तोच जगण्याची प्रवृत्ती कायम ठेवतो : संजय उपाध्ये

पुणे : परंपरांमध्ये जगताना काळानुसार वर्तमानातील बदल आचरणात आणायला हवेत. स्वत:च्या उणिवांवर सतत चर्चा करण्यामुळे आत्मविश्वास कमी होईल. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रतिसादाचा ठेवा, असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. आफळे अकादमीतर्फे राष्ट्रीय कीर्तनसम्राट गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी 'जिंकलो ऐसे म्हणा' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. शुभांगी आफळे, मधुरा आफळे, क्रांतिगीता महाबळ आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी युवा कीर्तनकार वज्रांग आफळे यांचे कीर्तन झाले. डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ‘जीवन जगत असताना सतत जिंकण्याचा विचार मनात आणा. जो जिंकतो तोच जगण्याची प्रवृत्ती कायम ठेवतो. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्यकाळ माहिती नाही; त्यामुळे वर्तमानात जगा. प्रत्येक नवीन चूक हे प्रगतीचे लक्षण आहे.’

टॅग्स :Puneपुणे