शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीवरच्या प्रेमाची कहाणी शब्दबद्ध; माधव गाडगीळांचे आत्मचरित्र ९ भाषांमध्ये होणार प्रकाशित

By राजू इनामदार | Updated: August 22, 2023 19:12 IST

सह्याद्री एक प्रेम कहाणी असे नामकरण केलेल्या या आत्मचरित्रात त्यांनी सह्याद्री पर्वतालाच आपल्या कहाणीचा विषय केले आहे

पुणे: निसर्गप्रेमी संशोधक शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी आपले वैज्ञानिक आत्मचरित्र लिहिले आहे. सह्याचला: एक प्रेम कहाणी असे नामकरण केलेल्या या आत्मचरित्रात त्यांनी सह्याद्री पर्वतालाच आपल्या कहाणीचा विषय केले आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये या आत्मचरित्राचे प्रकाशन १ सप्टेबरला गोखले अर्थशास्त्र संस्थेत दुपारी ४ वाजता होत आहे.

गाडगीळ यांनीच ही माहिती दिली. हे आत्मचरित्र त्यांनी स्वत: इंग्रजीत लिहीले आहे. ‘ए वॉक अप द लिव्हिंग विथ पिपल ॲन्ड नेचर’ असे त्याचे नाव आहे. त्याचे मराठीत भाषांतरही त्यांनी स्वत:च केले असून त्याचे नाव सह्याचला: एक प्रेम कहाणी असे आहे. त्याशिवाय कोंकणी, कानडी, मल्याळम, तमिळ, तेलगू, हिंदी व बंगाली या भाषांमध्येही त्याचे अनुवाद झाले आहेत. या सर्व पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन होणार आहे. आत्मचरित्र तेही इंग्रजीतून मराठीत व त्याचा अन्य ७ भारतीय भाषांमध्ये अनुवाद असा आत्मचरित्र या साहित्यप्रकारातील एक प्रकारचा विक्रमच असेल. १ सप्टेंबरच्या प्रकाशन कार्यक्रमात आधुनिक भारताच्या राजकीय तसेच सामाजिक इतिहासाचे अभ्यासक, संशोधक व प्रसिद्ध लेखक रामचंद्र गुहा गाडगीळ यांची आत्मचरित्राच्या अनुषंगाने मुलाखत घेणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकartकलाSocialसामाजिकenvironmentपर्यावरणEducationशिक्षण