शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत खेड-शिवापूर येथे पेट्रोल पंपावर दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 17:22 IST

दोन रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दोन लाख 47 हजार पाचशे रुपयांची चोरी...

खेड-शिवापूर: खेड-शिवापूर येथील कुदळे अँड सन्स एचपी पेट्रोल पंपावरती दोन अज्ञात इसमाकडून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दोन लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री पुणे- सातारा महामार्गावरील खेड शिवापुर येथील कुदळे अँड सन्स पेट्रोल पंपमधील ऑफिसरूममध्ये अमोल भीमराव पंडित व सुदर्शन देवीदास वानखेडे हे दोन कामगार दिवसभरातील पेट्रोल-डिझेल विक्री केलेल्या पैशाचा हिशोब करत असताना दोन अनोळखी इसम ऑफिसमध्ये घुसले. त्यांनी दोन रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दोन लाख 47 हजार पाचशे रुपयांचा माल चोरी करून घेऊन मोटारसायकलवरून त्यांनी पोबारा केला. त्या दोन अनोळखी इसमाचा विरुद्ध फिर्याद केली गेली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल मगदूम हे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस