शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप चालकावर दरोडोखोरांचा चाकूने हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 21:12 IST

अज्ञात दरोडेखोरांनी गाडी आडवून पेट्रोलपंप चालकावर केला चाकूने हल्ला

ठळक मुद्दे१ लाख ७४ हजाराची रक्कम पळविली या संदर्भात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला

बावडा : बावडानजीक एक किलोमीटर अंतरावरील पेट्रोल पंपातील विक्रीची रक्कम दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना पेट्रोल पंप मालक डॉ. श्रेनिक नेमचंद दोशी (वय५०) यांना अज्ञात दरोडेखोरांनी गाडी आडवून चाकूने हल्ला केला. व त्यांच्या जवळीक १ लाख ७४ हजारांचीे रोख रक्कम पळवून हल्लेखोरांनी पोबारा केला. या संदर्भात इंदापूरपोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या हल्ल्यात डॉ.दोशी यांच्या हातावर व मांडीवर चाकूने वार केले. यामध्ये ते जखमी झाल्याने पुण्याच्या संचेती हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. प्रवीण दोशी यांनी दिली. या दुर्घटनेची हकीकत अशी की डॉ. श्रेणीक हे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास पेट्रोल पंपावरील जमा झालेली विक्रीचीे रक्कम घरी घेऊन जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी गावानजीक असलेल्या स.म. शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याच्या गट कार्यालयाजवळ काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांची गाडी आडवी करून डॉ. दोशी यांच्यावर हल्ला केला. पैशाची बॅग चोरटे  ओढीत असताना त्यास डॉ. दोशी यांनी प्रतिकार केला असता त्यांच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी अकलूजच्या दिशेने पलायन केले.या घटनेचा अधिक तपास इंदापूरपोलिस करीत आहेत.      

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस