शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:31 IST

‘पीएमपी’कडून नुकतेच तिकीट दर वाढवल्याने उत्पन्नदेखील वाढत आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ नये याची दक्षता घ्या

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपी) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात प्रवाशांसाठी बससेवा पुरविण्यात येते. पीएमपीच्या बस संचलनामध्ये व प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सुधारित स्टेज रचनेनुसार तिकीट व विविध पासेसमध्ये दरवाढ लागू करण्यात आली आहे. या दरवाढीची अंमलबजावणी रविवार (दि. १) पासून करण्यात आली आहे. या पहिल्याच दिवशी पीएमपीला एक कोटी ९७ लाख १७ हजार ४३० रुपयांचे उत्पन्न मिळाले. उत्पन्न वाढल्यानंतर पीएमपी बस वेळेवर सोडा, प्रवासी वाढवा अशा सूचना  ‘पीएमपी’ च्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व आगारप्रमुखांना दिल्या आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते; परंतु वारंवार बस रस्त्यात बंद पडल्यामुळे फेऱ्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत थांबत पाहावी लागते. सर्व मार्गांवरील बसची वारंवारिता नियोजित वेळेत सुरू ठेवा  अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

‘पीएमपी’कडून नुकतेच तिकीट दर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे उत्पन्नदेखील वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात यावी. बस मार्गावर सोडताना देखभाल-दुरुस्ती करून सोडावी. प्रवासी संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा. ब्रेकडाउनचे प्रमाण कमी करण्यात यावे. शिवाय जून महिन्यात प्रवासी संख्या १० लाखांवरून जवळपास १४ ते १५ लाख वाढविण्यावर भर देण्यात यावा. मार्गावरील बसचे योग्य नियोजनदेखील करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीMONEYपैसाticketतिकिट