शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मॅट्रोमनी साईटवरुन झालेल्या फसवणूकीची रक्कम सायबर क्राईम सेलने दिली परत मिळवून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 14:07 IST

संजय हराळे यांच्या क्रेडिट कार्डवरुन अनधिकृत व्यवहार होऊन त्यांची २३ हजार २७९ रुपयांची फसवणूक झाली होती.

ठळक मुद्देजीवनसाथी या मेट्रोमनी साईटवर दोन प्रकरणात भरलेले पैसेही रिफंड

पुणे : आर्थिक व सायबर गुन्ह्यात तातडीने कारवाई करुन सायबर क्राईम सेलने ५ गुन्ह्यातील ८२ हजार ५३९ रुपये तक्रारदारांना परत मिळवून दिले़ जीवनसाथी या मेट्रोमनी साईटवर दोन प्रकरणात भरलेले पैसेही रिफंड करण्यात आले आहेत.संजय हराळे यांच्या क्रेडिट कार्डवरुन अनधिकृत व्यवहार होऊन त्यांची २३ हजार २७९ रुपयांची फसवणूक झाली होती. सिटी बँकेशी तत्काळ पत्रव्यवहार करुन त्यांना हे पैसे परत मिळवून देण्यात आले. कल्पेश देवकाते हे ऑनलाईन आफ्रिकन पक्षी खरेदी करीत असताना त्यांना एकाने त्याच्या खात्यावर २२ हजार रुपये भरायला लावून फसवणूक केली होती. त्यांना ती रक्कम परत मिळाली़ शिरीन खान यांचे डेबिट कार्ड त्यांच्याकडे असताना ३० हजार २६० रुपयांचे व्यवहार झाले होते.रोहित श्रॉफ यांनी जीवनसाथी या मॅट्रोमनी साईटवर लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. त्यांची ३ हजार रुपये व शेख रशीद यांची ४ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. दोघांनाही पैसे मिळवून देण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम