शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pune: लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू, स्वारगेट परिसरातील अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 09:35 IST

या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

पुणे : भरधाव कारने दिलेल्या धडकेत लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ४) पहाटे स्वारगेटमधील सॅलिसबरी पार्क भागात घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंभूजी लाल (वय ८५, रा.गुलटेकडी) असे मृताचे नाव आहे. याबाबत शशीकला मादीवाना (वय ५७) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, पुनावाला गार्डन ते महर्षीनगर पोलिस चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी या शंभूजी लाल यांच्या केअरटेकर आहेत. शंभूजी लाल हे लष्करात होते. निवृत्तीनंतर ते गुलटेकडी येथील प्लॅटमध्ये वास्तव्यास होते. सोमवारी पहाटे ते घराबाहेर पडले. महर्षीनगर चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ते क्रॉसिंग करत असतानाच त्यांना चारचाकीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर तत्काळ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानुसार, स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक राहुल कोळंबीकर पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी