शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

धक्का लागला म्हणून युवकाची हत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:31 AM

चहा पिताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना विद्यापीठ परिसरात घडली. सोमवारी पहाटे सिद्धी विनायक स्नॅक्स सेंटर येथे घडलेल्या या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी अज्ञात मारेक-याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

पुणे : चहा पिताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना विद्यापीठ परिसरात घडली. सोमवारी पहाटे सिद्धी विनायक स्नॅक्स सेंटर येथे घडलेल्या या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी अज्ञात मारेक-याविरुद्ध गुन्हा नोंदविला.अख्तर इम्तियाज खान (२२, रा. इंदिरानगर वसाहत, औंध) असे खून झालेल्याचे, तर करीम कादर सय्यद (रा. इंदिरानगर वसाहत, बाणेर) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी अमजद नदाफ (३०, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नदाफ हे करीम आणि अख्तर यांच्याबरोबर स्नॅक्स सेंटर येथे चहा आणि पोहे खात होते. अख्तर याचा एका व्यक्तीला चहा पिताना धक्का लागला. यावरून अनोळखी व्यक्तीने अख्तर याच्यावर वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. या वेळी मध्यस्थी करणाºया करीम याच्यावरही हल्ला करण्यात आला.